सर्व आपले महा ई-केंद्र रिटेलरांना सूचना आपणास सूचित करण्यात येत आहे की, सद्या पोर्टलवरती सर्व तालुक्याचे मॅपिंगचे काम सुरू आहे. अनेक तालुके मॅपिंग झालेले आहे तर अनेक तालुके अद्याप मॅपिंग होणे बाकी आहे. तरी आत्ता आपण फक्त महाऑनलाईन सेवाचे दाखले सोडून इतर अन्य सर्व सर्व्हिस टाकावे. जेणे करून आपल्याला सर्व्हिस लवकर मिळेल.
महत्वपूर्ण सूचना १२ जुलाई पासून आपल्या सोई साठी पोर्टल दुरुस्ती चे काम शुरू होणार आहे, उत्पन्न दाखला, डोमोसाईल याचा व्यतिरिक्त कोणतेही दाखले पोर्टल वरती टाकू नका. काम सुरु करण्यासाठी लवकर आपल्याला कळवले जाईल.
महत्वपूर्ण सूचना सर्व वापरकर्त्यांना सूचित करण्यात येत आहे की, कोणीही कोणत्याही कागदपत्राची किंवा डेटाची खात्री केल्याशिवाय कामे करू नये, जर कोणी असे केले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची असेल. यामध्ये कंपनीची कोणतीही जबाबदार राहणार नाही.